Happy Birhday Ashok Saraf : 18 वर्षांचे अंतर, कुटुंबाचा विरोध तरी झाला अशोक सराफ आणि निवेदिताचा प्रेमविवाह
Rohan Juvekar
Happy Birhday : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. आता ते 76 वर्षांचे झाले. या निमित्ताने जाणून घेऊ त्यांची लव्हस्टोरी
Credit: Times Network
अशोक सराफ यांचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता यांचे वय होते 6
Credit: Times Network
एक नाटक बघायला आली असताना निवेदिताची तिच्या वडिलांनी अशोक सराफ यांच्याशी ओळख करून दिली
Credit: Times Network
पुढे अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अभिनय क्षेत्रात अनेकदा एकत्र काम केले
Credit: Times Network
सचिन पिळगावकरच्या नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि निवेदिता यांनी एकत्र काम केले. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लवकरच लग्न केले.
Credit: Times Network
वयाचे अंतर आणि सिनेमातले अनिश्चित करिअर यामुळे निवेदिताने अशोकसोबत लग्न करू नये असे तिच्या आईला वाटत होते. पण पुढे हा विरोध मावळला.
Credit: Times Network
निवेदिता जोशी यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांच्या पुढाकाराने गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न झाले
Credit: Times Network
You may also like
फूलला सुगंध लाल रंगाचा, समृद्धीचा घाया...
बहुत प्यार करते है तुमको सनम..Madhuri D...
लग्नानंतर निवेदिता यांनी ब्रेक घेतला. मुलगा अनिकेत याचे शिक्षण झाल्यावर निवेदिता यांनी अभिनयाची दुसरी इनिंग सुरू केली.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: फूलला सुगंध लाल रंगाचा, समृद्धीचा घायाळ अंदाज