Jun 21, 2022
एलिनाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर लोक तिला कॅटरिना समजतात.
Credit: Instagram
एलिनाने एका मुलाखतीत सांगितलं की, ती कोणत्याच बाजूने कॅटरिना वाटत नाही, तसेच तिचे मित्र मैत्रिण तिला कॅटरिना समजत नाहीत.
Credit: Instagram
एलिनाने या मुलाखतीत म्हटलं की, जर तिला ओळखाचे असेल किंवा हाक मारायची असेल तर तिच्या नावाने हाक मारावी किंवा ओळखावे.
Credit: Instagram
स्वत: एलिनाने आपल्या मनाला प्रश्न विचारलं जर ती कॅटरिनाची डुप्लिकेट वाटत नाही तर ती कुठे होती.
Credit: Instagram
एलिनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
Credit: Times Network
एलिना सांगते की, तिला स्वत: ला माहिती नाही की ती कॅटरिना सारखी दिसते.
Credit: Instagram
कॅटरिना सारखं दिसत असल्यानं तिला टीव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
Credit: Instagram
एलिना कदापी मान्य करत नाही की, ती कॅटरिना सारखी दिसते म्हणून ती लोकप्रिय झाली आहे.
Credit: Instagram
सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर तिने आपलं करिअर सुरु केलं.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा