अभिनेत्री प्रार्थानाचे साडीतील आकर्षक फोटो पाहिले का

Bharat Jadhav

Jun 22, 2022

​माझी तुझी रेशीमगाठ

प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Credit: Instagram

​नेहा कामत

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रार्थना नेहा कामतची व्यक्तीरेखा साकारत आहे.

Credit: Instagram

​प्रार्थनाचं कौतुक

प्रार्थनाच्या या भूमिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

Credit: Instagram

​फोटो करते शेअर

प्रार्थना तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Credit: Instagram

​दिसते ग्लॅमरस

प्रार्थना वेस्टर्न कपड्यांमध्ये ग्लॅमरस दिसते. परंतु पारंपारिक लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसते.

Credit: Instagram

​प्रार्थनाचा साडी लूक

प्रार्थनाचे सध्या साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Credit: Instagram

पवित्र रिश्ता

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून प्रार्थना घरघरात पोहचली होती.

Credit: Times Network

​घायाळ करणारा अंदाज

या साडीमधील फोटोंमध्ये प्रार्थनाचा घायाळ करणारा अंदाज दिसत आहे.

Credit: Instagram

​मराठी सिनेमे

प्रार्थना अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकवली आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: योगदिन 2022 निमित्त योगासन करताना बॉलिवूड सेलिब्रिटी