​स्नेहलता वसईकरच्या बोल्ड फोटोंची चर्चा

Bharat Jadhav

Jun 26, 2022

​ट्रोलर्सच्या निशाण्यावर

स्नेहलताने हॉट आणि बोल्ड शेअर केल्यानंतर तिचे चाहते काहीसे नाराज असल्याचं दिसून येत आहेत. अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

Credit: Instagram

​सडेतोड उत्तर

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल स्नेहलतानं एक पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलं होतं.

Credit: Instagram

​नमस्कार मी स्नेहलता वसईकर

नमस्कार मी स्नेहलता वसईकर अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यामातून मी आपल्या समोर येत असते.

Credit: Instagram

​मॉडर्न भूमिका

माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला.

Credit: Instagram

​अनेक गोष्टी शिकायच्या आहेत

स्नेहलता म्हणते भूमिका, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकल अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत. त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत.

Credit: Instagram

​ट्रोलर्स सोबत भांडावं वाटतं

ट्रोलर्सबरोबर भांडावं असं वाटतं, त्यांना सांगावसं वाटतं तुमच्यावरील संस्कार तुमच्या कपड्यांवरुन नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात, असं ती म्हणतेय.

Credit: Instagram

थोरा-मोठ्यांचे गुण

थोरा- मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात, त्यातील अनेक गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या असतात.

Credit: Times Network

​थोर व्यक्तीमत्त्वांचा अपमान

भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तीमत्त्वांचा जागी आम्हाला नेऊन बसवत असाल तर त्या थोर व्यक्तीमत्त्वांचा याहून मोठा अपमान काहीच नसेल.

Credit: Instagram

​रील आणि रिअरल लाईफ

मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणं पसंत करते, असं स्नेहल म्हणते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ओटीटीवरील सरला भाभी म्हणजेच राजसी वर्माला भेटलात का