Apr 13, 2023
सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या लहानपणाचा फोटो व्हायरल होत आहे.
Credit: Instagram
या फोटोमध्ये ऐश्वर्याही तिच्या मुलीसारखी दिसत आहे.
Credit: Instagram
ऐश्वर्याचा हा फोटो पाहून लोकं थक्क झाली आहेत. कारण तिचा आणि तिच्या मुलीचा फोटो सारखा दिसत आहे.
Credit: Instagram
आराध्या आणि ऐश्वर्या यांचा फेस कट, हेअरस्टाइल एकदम सेम टू सेम दिसत आहे.
Credit: Instagram
ऐश्वर्या राय पण लहानपणी बेबी हेअरस्टाइल ठेवत होती.
Credit: Instagram
आराध्याचीही हेअरस्टाइल लूक सेम आहे.
Credit: Instagram
सोशल मीडियावर आराध्याचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
Credit: Instagram
आराध्या नेहमी आपल्या आईसोबत दिसते.
Credit: Instagram
आराध्या आणि ऐश्वर्या हे नेहमी सोबत दिसत असतात. ऐश्वर्या कधीच आपल्या मुलीचा हात सोडत नाही.
Credit: Times Network
Thanks For Reading!