​इलियानाला होता बॉडी डिस्मॉर्फिया आजार

Bharat Jadhav

Aug 5, 2022

​फिटनेस

इलियाना स्वत:च्या फिटनेसबाबत खूप जागरुक असते. परंतु शारीरिक आरोग्य योग्य ठेवत असताना इलियाना मानसीक आजाराशी झगडत होती.

Credit: Instagram

​बॉडी डिस्मॉर्फिया

नुकतेच तिने बॉडी डिस्मॉर्फिया या आजारावर भाष्य केलं आहे.

Credit: Instagram

​गंभीर आजार

एक वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इलियानानं स्वत:लाही बॉडी डिस्मॉर्फिया हा आजार झाला होता, असा खुलासा केला आहे.

Credit: Instagram

​असुरक्षितेची भावना

हा एक मानसिक आजार आहे, ज्यात त्या व्यक्तीला स्वत:च्या शरीरात अनेक व्यंग दिसू लागतात. व्यक्तीच्या मनात हळूहळू असुरक्षितेची भावना निर्माण होते.

Credit: Instagram

​सर्व गोष्टी स्विकारा

कोणत्याही व्यक्तीनं स्वत:मधी लहान-मोठ्या सर्व गोष्टी स्वीकारायला हव्यात ज्यामुळे तो स्वत:ला सुंदर खंबीर समजू शकेल.

Credit: Instagram

​स्वत: काय कमी आहे

इलियाना म्हणाली,या आजारपणात व्यक्ती नेहमीच स्वत:मध्ये काय कमी आहे हे शोधून दुसऱ्यांसोबत यावर चर्चा करत राहतात.

Credit: Instagram

​स्वत:चा तिरस्कार वाटायचा

या आजारपणात एक वेळ अशीही आली होती. जेव्हा मी आरशात स्वत:ला पाहायचे तेव्हा मला स्वत:चा तिरस्कार वाटत आहे. स्वत:ला पाहिल्यावर मला खूप वाईट वाटायचं.

Credit: Instagram

​कोणाला डेट करतेय

इलियाना कतरिनाच्या भावाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

Credit: Instagram

कामाचं काय

इलियाना लॉकडाऊन आधी पागलपंती या चित्रपटात दिसली होती.

Credit: Times Now Digital

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अरबाज खानविषयीच्या काही खास गोष्टी, तुम्हालाही बसेल धक्का