​​जेनिफर विंगेटनं पिवळ्या बिकीनीत समुद्र किनारी वाढवला पारा

Bharat Jadhav

Jun 27, 2022

​शेअर केले फोटो

जेनिफर विंगेटचे सोशल मीडियावर सर्वाधिक चाहते आहेत. सोशल मीडियावर ती आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

Credit: Instagram

​खास अंदाजात केलं सेलिब्रेट

जेनिफर विंगेटनं आत्ताच आपल्या इंस्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोवर्स मिळवले आहेत. जेनिफर विंगेटनं समुद्र किनारी खास अंदाजात तिने 13 मिलियन फॉलोअर्सचं सेलिब्रेशन केलं आहे.

Credit: Instagram

​पिवळ्या रंगाची बिकिनी

जेनिफरने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच तिने ट्रेंडी चोकर नेकपीस परिधान केलं आहे.

Credit: Instagram

अकेले हम अकेले तुम पासून केली सुरुवात

जेनिफर विंगेटने आपल्या करिअरची सुरुवात वर्ष 1997 मधील अकेले हम अकेले तुम या चित्रपटातून केली होती. त्यानंतर जेनिफर विंगेट राणी मुखर्जीचा चित्रपट राजा की आएगी बारात या चित्रपटमध्ये दिसली होती.

Credit: Instagram

या नाटकापासून केली सुरुवात

जेनिफर विंगेटने टीव्ही करिअरची सुरुवात शाका लाका बूम-बूमपासून केली होती. यानंतर ती कुसूम या नाटकातही दिसली होती.

Credit: Instagram

​कसौटी जिंदगी कीमधून ओळख

जेनिफरला एकता कपूरची टीव्ही सीरियल कसौटी जिंदगी की यातून मिळाली होती. या नाटकात तिने स्नेहा बजाजची भूमिका निभावली होती.

Credit: Instagram

​अशियाची सर्वात सेक्सी अभिनेत्री

जेनिफर विंगेट 2012 मध्ये ईस्टर्न आय द्वारे जाहीर करण्यात आलेल्या सर्वात सेक्सी अभिनेत्रीमधील टॉप 50 मध्ये होती.

Credit: Instagram

महत्त्वाकांक्षी अभिनेत्री

जेनिफर विंगेट टाइम्स ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वकांक्षी वुमनच्या यादीत ती पहिल्यास्थानी होती.

Credit: Instagram

वेब सीरिजमध्ये दिसली

जेनिफर विंगेट आल्ट बालाजीची वेब सीरिज कोड एम सीजन 2 मध्ये दिसली होती.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: स्नेहलता वसईकरच्या बोल्ड फोटोंची चर्चा