​वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजोल

Bharat Jadhav

Aug 5, 2022

​प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

Credit: Instagram

​चाहतावर्ग

काजोलच्या सिनेमांचे चाहते सर्वदूर पसरले आहेत. सोशल मीडियावरी काजोलचे चाहते खूप आहेत.

Credit: Instagram

​अभिनेत्रीचा जन्म

5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबईत तनुजा मुखर्जी आणि शोमू मुखर्जी यांच्या घरी झाला. काजोल एका फिल्मी कुटुंबातील आहे.

Credit: Instagram

​आई-वडिलांचं नातं होतं बॉलिवूडशी

अभिनेत्रीचे दिवंगत वडील शोमू मुखर्जी हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. तिची आई तनुजा या देखील अभिनेत्री होत्या.

Credit: Instagram

​तीस वर्षाचं करिअर

नुकतीच अभिनेत्री काजोलच्या बॉलिवूड पदार्पणाला 30 वर्ष पूर्ण झाली. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

Credit: Instagram

काजोलचं मराठीशी आहे खास नातं

अभिनेत्री काजोल मराठीमधूनही चांगला संवाध साधते. यामागचे कारण म्हणजे, काजोलची आई तनुजा या मराठी होत्या. काजोलच्या आजी शोभना समर्थ या देखील मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या

Credit: Instagram

​उत्तम भूमिका

काजोलनं अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलं.

Credit: Instagram

​16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल

बेखुदी चित्रपटात काजोलला प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यानंतर ती 1993 मध्ये, अब्बास मस्तान यांच्या बाजीगर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

Credit: Instagram

​बेखुदी

31 जुलै 1992 रोजी तिचा बेखुदी हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कतरिनाला अक्षयला राखी बांधायची होती