चाळीशीनंतरही शेफाली दिसते टकाटक

Swapnil Shinde

Nov 24, 2022

कांटा लगा​मध्ये जबरदस्त डान्स

2002 साली रिलीज झालेले कांटा लगा हे गाणे सगळ्यांच्याच ओठावर होते. यामध्ये अभिनेत्री शेफाली जरीवालाने जबरदस्त डान्स केला.

Credit: Instagram

रातोरात प्रसिद्धी

या गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.

Credit: Instagram

शोमध्ये लाईव्ह परफॉर्म

या गाण्यानंतर तिला अनेक शोमध्ये लाईव्ह परफॉर्म करण्याची संधी मिळाली.

Credit: Instagram

मुझसे शादी करोगी

सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातही ती दिसली होती.

Credit: Instagram

म्युझिक व्हिडिओमध्ये

तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले.

Credit: Instagram

बिग बॉस 13

ती अलीकडेच बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. तिने शो जिंकला नसला तरी शोमध्ये टिकून राहण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले.

Credit: Instagram

अप्रतिम लूक

आजही शेफाली तिच्या अप्रतिम लूकमुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच वर्चस्व गाजवते.

Credit: Instagram

इंडियन लूक

शेफाली जरीवालाचा इंडियन लूक ज्यांनी कोणी पाहिला तो तिच्यासाठी वेडा होतो.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: बिग बॉस 16ची स्पर्धक टीना दत्ताचे हॉट बिकीनी फोटोज

अशा आणखी स्टोरीज पाहा