ही आहे करीना कपूर खानची Happy फॅमिली

Pooja Vichare

Jun 29, 2022

बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठे नाव

करीना कपूर खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत एक मोठा ठसा उमटवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या नावं खूप मोठं आहे.

Credit: Instagram

फिटनेस आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध

जबरदस्त अभिनयासोबतच करीना कपूर खान तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिला पाहून कोणाचा विश्वास बसत नाही की ती दोन मुलांची आई आहे.

Credit: Instagram

2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले

करीना कपूर खान आणि सैफ अली खान टशन सिनेमाच्या सेटवर प्रेमात पडले. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांनी लग्न केलं.

Credit: Instagram

दोघांची लव्हस्टोरी आहे प्रसिद्ध

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची लव्हस्टोरी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रेमाची कहाणी बॉलिवूड सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही.

Credit: Instagram

टिम टिमवर करते खूप प्रेम

लग्नाच्या जवळपास 4 वर्षानंतर करिनानं पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर अली खान ठेवलं.

Credit: Instagram

जेह आहे करीनाचा लाडका

2021 फेब्रुवारी महिन्यात, करीना कपूर खानने तिचा दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. करीना कपूर खान तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करते.

Credit: Instagram

वडिलांवर आहे खूप प्रेम

करीना कपूर खान तिचे वडील रणधीर कपूर यांच्या खूप जवळ आहे. बाप-लेकीची ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे.

Credit: Instagram

आईची आहे लाडकी

करीना कपूर खान ही तिची आई बबिता यांची लाडकी मुलगी आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते.

Credit: Instagram

बॉलिवूडच्या प्रसिद्ध बहिणी

करीना कपूर खान आणि तिची बहीण करिश्मा कपूर हे नाव लोकांच्या ओठावर कायम असते. अभिनेत्री तिची बहीण लोलोसोबत खूप खास बॉन्ड शेअर करते.

Credit: Instagram

करीना ही नणंदेची आहे बेस्ट फ्रेंड

करीना कपूर खान तिच्या दोन नणंद सोहा अली खान आणि सबा अली खान यांची चांगली मैत्रीण आहे. तिघीही बहिणीसारख्या राहतात.

Credit: Instagram

भावोजीसोबत ही खूप मजा करते

करीना कपूर खान तिचा भावोजी कुणाल खेमूसोबत खूप मस्ती करताना दिसते. हे दोघे एकमेकांशी चांगले बॉन्ड देखील शेअर करतात.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: बोल्डनेसमध्ये कोणीही हात धरू शकणार नाही या भोजपुरी अभिनेत्रीचा