​कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण आहेत खतरो के खिलाडी 12 मधील या अप्सरा

Bharat Jadhav

Jun 22, 2022

​दोन जुलैपासून होणार प्रसारित

रिऑलिटी शो खतरों के खिलाडीचा 12 वा सीझन 2 जुलैपासून प्रसारित होणार आहे. यात रुबीना दिलैक, अनेरी वजानी, शिवांगी जोशी, सृष्टी झा, एरिका पॅकार्ड, जन्नत जुबैर रहमानी यासारख्या स्पर्धेक आहेत.

Credit: Instagram

​चेतना पांडे

खतरों के खिलाडीची महिला स्पर्धेक करोडो रुपयांची मालकीण आहे. चेतना पांडे यांच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Credit: Instagram

​कनिका मान

स्पर्धेक कनिका मान यांची संपत्ती 30 कोटी रुपयांची आहे. त्यांचे मासिक कमाई हे 30 ते 50 लाख रुपये आहे.

Credit: Instagram

​सृष्टी झा

कुमकुम भाग्यमधील अभिनेत्री सृष्टी झा यांची संपत्ती 25 कोटी रुपयांची आहे. सृष्टी एका एपिसोडसाठी दीडलाख रुपयांचे मानधन घेत असते.

Credit: Instagram

​अनेरी वजानी

अनुपमा टीव्ही सीरियलची अभिनेत्री अनेरी वजानी यांची संपत्ती 5 कोटी रुपयांची आहे. तिची दर महिन्याची कमाई 1 ते पाच लाख रुपये आहे.

Credit: Instagram

​रुबीना दिलैक

बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैकजवळ 15 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Credit: Instagram

​शिवांगी जोशी

ये रिश्ता क्या कहलाता है मधील नायरा म्हणजेच शिवांगी जोशी ह्या 37 कोटी रुपयांच्या संपत्तींच्या मालकीण आहेत.

Credit: Instagram

​जन्नत जुबैर रहमानी

जन्नत जुबैर रहमानी यांची संपत्ती .12 कोटी रुपयांची आहे.

Credit: Instagram

​एरिका पॅकर्ड

हिची संपत्ती 1.5 मिलियन डॉलर आहे. एरिकाची सर्वाधिक संपत्ती आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कोण आहे हा बेरोजगार अक्ष्या