​कुकूनं ओपन बुक मधून ओपन केलं आपलं आयुष्य

Bharat Jadhav

Jul 3, 2022

आयुष्यातील संघर्ष

जीवनातील संघर्ष, चढ-उतार, प्रेरणास्थान अशा अनेक गोष्टींना केंद्रस्थानी ठेऊन तिनं ओपन बुक या नावानं आत्मचरित्र लिहिलं आहे.

Credit: Kubbrasait

​बॉडी शेमिंगचा अनुभव

बंगळुरूमधील बालपण, बॉडी शेमिंगचा अनुभव आणि नैराश्यातून पुढे आलेलं आयुष्य अशा अनेक मुद्द्यांवर तिनं पुस्तकात मोकळेपणानं लिहिलं आहे.

Credit: Kubbrasait

​पुस्तकाचं काम केलं पूर्ण

लॉकडाऊनच्या दोन वर्षात तिनं या पुस्तकाचं पूर्ण केलं आहे.

Credit: Kubbrasait

​तरुण वयात आत्मचरित्र

आत्मचरित्र लिहिण्यासाठी तू खूप तरुण नाहीस का, असा प्रश्न तिला अनेकांनी केला.

Credit: Kubbrasait

​माझा वेळ आणि माझा मार्ग

यावर ती उत्तर देते, की आतापर्यंतच्या प्रवासात चिंतन करण्याचा आणि गेल्या तीन दशकांमध्ये मी किती शिकले हे ओळखण्याचा माझा वेळ आणि माझा मार्ग होता.

Credit: Kubbrasait

​भावनांना मोकळी वाट

भूतकाळ माझ्या मागे आहे. मनातील तीव्र भावनांना मी मोकळी वेगळी वाट करुन दिली आहे. यात वर्तमानावरही भाष्य आहे.

Credit: Kubbrasait

​एक व्यक्ती,कलाकार

एक व्यक्ती, कलाकार म्हणून मी कशी आहे, हे ओपन बुकमध्ये सांगितलं आहे.

Credit: Kubbrasait

​लपवण्यासारखं काही नाही

माझं आयुष्य हे एक पुस्तक आहे. माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही.

Credit: Kubbrasait

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कोण आहे निधी महावन, जिने ओटीटीवर पार केली बोल्डनेसची मर्यादा