Feb 22, 2023
कवी कुमार विश्वास हे सध्या चित्रपटांसाठी कथा लिहित आहेत. परंतु त्यांची स्वत:ची प्रेमकहाणी चित्रपटासारखी आहे.
Credit: Google-com
कुमार विश्वासने इंजिनिअरींग सोडून हिंदी भाषा शिकण्याचं काम 1994 मध्ये सुरू केलं होतं. त्याचवेळी त्यांची भेट त्यांची पत्नी मंजूशी झाली होती.
Credit: Google-com
मंजू पण त्याच महाविद्यालयात शिक्षिका होती. जेथे कुमार विश्वास शिकवण्यासाठी गेले होते. मुलांना शिकवताना दोघांची मैत्री झाली होती.
Credit: Google-com
मंजू यांना कुमार विश्वास यांच्या कविता खूप आवडत आणि त्या कवितांच्या प्रेमात ती पडल्या होत्या.
Credit: Google-com
कुमार विश्वास आणि मंजूची मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लवकरच दोघांनीही आपलं प्रेम व्यक्त केलं आणि प्रेमाला पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला.
Credit: Google-com
कुमार विश्वास आणि मंजू यांची जात वेगळी होती. यामुळे घरात वाद होणार हे कुमारला माहीत होते. कुमारने मित्रांच्या मदतीने मंजूसोबत कोर्ट मॅरेज केले.
Credit: Google-com
जेव्हा कुमार आणि मंजू यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाचं माहिती झालं, तेव्हा त्यांनी खूप विरोध केला. कुटुंबियांचा विरोध असल्यानं कुमार आणि मंजू यांना भाड्याने घर घेऊन देत राहत होते.
Credit: Google-com
लग्नानंतर कुमार विश्वास आणि मंजू हे सोबत राहत होते. कुटुंबियांचा राग जेव्हा शांत झाला होता. तेव्हा ते सर्वजण एकत्र राहू लागले आहेत.
Credit: Google-com
Thanks For Reading!