बोल्ड लूक

Swapnil Shinde

May 26, 2022

​करिनासोबत पोज

या पार्टीत मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि मैत्रिण करीना कपूरसोबत पार्टीत पोहोचली. या तिन्ही अभिनेत्री सैफ अली खानसोबत पोज देताना दिसल्या.

Credit: Instagram

ड्रेसअप

या पार्टीसाठी तिने असा ड्रेसअप निवडला होता जो ट्रोल होण्याचे कारण बनला होता.

Credit: Instagram

ब्राइट ग्रीन कलर

तिने ब्राइट ग्रीन कलरची शॉर्ट्स आणि कोट घातला होता. तसेच, आतमध्ये ब्राइट पिंक कलरचा शॉर्ट टॉप घातला होता.

Credit: Instagram

बोल्ड स्टाईल

तिची बोल्ड स्टाईल दाखवण्यासाठी मलायकाने असा लूक केला की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या होत्या.

Credit: Instagram

सँडल

ज्यात ती फ्लॉंट करताना दिसली. तसेच मलायकाने गुलाबी रंगाचे सँडल घातले होते.

Credit: Instagram

हिल्स

मलायकाच्या या लूकसाठी यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. या लूकमध्ये तिच्या हिल्सची चर्चा होत आहे.

Credit: Instagram

कमेंट्स

मलायकाच्या ड्रेसअपवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत, लोक तिची खिल्ली उडवत आहेत. त्याचवेळी एकाने सांगितले की, 'मलायका कदाचित टॉप घालायला विसरली आहे'.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: करण जोहरचे महालासारखे घर