मराठमोळ्या अभिनेत्रीचा BIKINI लूक पाहून व्हाल हैराण

Archana Patkar

Sep 22, 2022

​बिकीनीवरील प्रेम

भाग्यश्रीचे बिकीनीवरील प्रेम हे तिच्या फोटोमधून दिसत असेल.

Credit: Instagram

​कातिल लूक

या फोटोत तिचा लूक अतिशय जबरदस्त दिसत असून तिच्या स्माईलकडे पाहून तिचे चाहते नक्कीच घायाळ होतील.

Credit: Instagram

​प्रयोगशील भाग्यश्री

ती नेहमीच आपला मेकअप आणि केसांसोबत नवनवीन प्रयोग करत असते.

Credit: Instagram

एथनिकवर प्रेम

तिला एथनिक कपडे घालायला प्रचंड आवडतात.

Credit: Instagram

​मनमौजी भाग्यश्री

भाग्यश्री तिच्या आयुष्यात अतिशय मनमौजी आहे. ती बिनधास्त जगते.

Credit: Instagram

​घायाळ करणाला लूक

भाग्यश्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

Credit: Instagram

​देवयानीमधून मिळाली होती प्रसिद्धी

देवयानी या मराठी मालिकेतून भाग्यश्री मोटेला खरी प्रसिद्धी मिळाली होती.

Credit: Instagram

​हिंदी, दाक्षिणात्य इंडस्ट्रीत केलेय काम

भाग्यश्रीने मराठी व्यतिरिक्त हिंदी तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे.

Credit: Instagram

​मालिका, सिनेमात झळकली

भाग्यश्रीने तेलुगु, हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहेत. तसेच काही सिनेमांमध्येही तिने काम केलेय.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: काय त्या अदा, पाहा फातिमा सना शेखचा ग्लॅमरस अंदाज!