​रिंकू राजगुरुचा साडीवरचा घायाळ करणारा लूक

Bharat Jadhav

Jun 23, 2022

​प्रेक्षकांची लाडकी

रिंकू मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहेच परंतु बॉलिवूडमध्येही आता जम बसवला आहे.

Credit: Instagram

​जपलं मराठीपण

रिंकू बॉलिवूडमध्येही चमकत असली तरी तिने मराठीपण नेहमी जपलं आहे

Credit: Instagram

​साडीला प्राधान्य

वेस्टर्न ड्रेसला प्राधान्य न देता रिंकू नेहमी साडीत दिसून येते.

Credit: Instagram

​आठवा रंग प्रेमाचा

रिंकू आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Credit: Instagram

​साडीचा ट्रेंड

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या कार्यक्रमांसाठी तिने साडी ट्रेंड फॉलो केला आहे.

Credit: Instagram

​घायाळ करणारी नजर

रिंकूचे साडी लूक हा अनेकांना आवडत असतो. साडी घालून परिधान करुन तिचं पाहणं अनेकांच्या मनाला घायाळ करणारं आहे.

Credit: Instagram

​लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव

रिंकूच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Credit: Instagram

सैराट

सैराट या चित्रपटातून तिने सिनेमात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.

Credit: Times Network

​हंड्रेड

रिंकूने 2020 मध्ये लारा दत्तासोबत हंड्रेड या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 41 वर्षीय श्वेता तिवारीनं घटवलं 10 किलो वजन, जाणून घ्या सिक्रेट