​'मौनी'ने समुद्रावर केली आंघोळ, पहा बिकीनीवरचे हाॅट फोटोज​

Swapnil Shinde

Mar 16, 2023

​नागिन ​

टेलिव्हिजन जगतातील नागिन आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या नव्या लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

Credit: instagram

​अक्षय कुमारसोबत​

सध्या ती अक्षय कुमारच्या द एंटरटेनर्स टूरच्या कामात व्यस्त आहे.

Credit: instagram

​ मियामीमध्ये धमाका​

मौनी रॉय आणि दिशा पटानी मियामीमध्ये धमाका करत आहेत. दोघांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडते.

Credit: instagram

​बीचवरील ग्लॅमरस फोटो​

तिने बीचवरील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत

Credit: instagram

बोल्ड स्टाइल फ्लॉंट​

आता ती मियामी बीचवर प्रीटेंड बिकिनीमध्ये तिची बोल्ड स्टाइल फ्लॉंट करताना दिसत आहे.

Credit: instagram

कमेंट्सचा पाऊस

मौनीच्या या फोटोंवर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत.

Credit: instagram

फोटो ​ व्हायरल​

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Credit: instagram

लाखो लाइक​

तासाभरात तिला अडीच लाख लोकांनी लाइक केले आहे.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लयभारी दिसते साडी नेसल्यावर; सुहानाला बघून तुमचेही हरपेल भान

अशा आणखी स्टोरीज पाहा