Jun 28, 2022
वैविध्यपूर्ण आशय, विषय, आणि मांडणीमुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजकारणावर आधारित रानबाजारची सध्या चर्चा आहे.
Credit: Instagram
मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
Credit: Instagram
प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री नम्रता गायवाड.
Credit: Instagram
नम्रताच्या भूमिकेची लांबी कमी असली तरी ती प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी झाली आहे.
Credit: Instagram
नम्रताच्या भूमिकेची लांबी कमी असली तरी ती प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी झाली आहे.
Credit: Instagram
रान बाजारमध्ये नम्रातानं बिनाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या भूमिकेविषयी ती म्हणाली दिग्दर्शक अभिजीत पानसे सरांनी बिना याय पात्राविषयी मला सांगितलं तेव्हा एक आव्हान म्हणून मी त्यासाठी होकार दिला.
Credit: Instagram
महत्त्वपूर्ण विषयाचा भाग होण्याची संधी मिळत असल्यामुळे ती भूमिका मी स्विकारली.
Credit: Times Network
झरी, कॅम्पस कट्टा, बेधडक तपस्या, वंशवेल अशा मराठी सिनेमातून नम्रतानं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
Credit: Instagram
सत्य घटनेवर आधारित सीरिज असल्यानं अनेक गोष्टींची माहिती अभिजीत यांनी तिला आधीच सांगितलं होती. यामुळे तिला काम करणं सोपं झालं आहे.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा