Dec 4, 2022

BY: Sunil Desale

अभिनेत्री नेहाने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या, फोटोजने वाढवलं इंटरनेटचं तापमान

​बोल्ड आणि ग्लॅमरस नेहा

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक आपल्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस लूकसाठी खूपच प्रसिद्ध आहे.

Credit: Neha-Malik-Instagram

​कमी वेळात इंडस्ट्रीत ओळख

नेहा मलिकने खूपच कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली आहे.

Credit: Neha-Malik-Instagram

​सोशल मीडियात फोटोज

नेहा सोशल मीडियात आपले बोल्ड फोटोज सातत्याने पोस्ट करत असते.

Credit: Neha-Malik-Instagram

​फॅन फॉलोअर्स

अभिनेत्री नेहाचा फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. केवळ उत्तर भारतात नाही तर संपूर्ण देशात नेहाचे फॉलोअर्स आहेत.

Credit: Neha-Malik-Instagram

​सोशल मीडियात अ‍ॅक्टिव्ह

अभिनेत्री नेहा सोशल मीडियात खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियात आपले नवनवीन फोटोज पोस्ट करत नेहा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करते.

Credit: Neha-Malik-Instagram

​बीचवर फोटोज

नेहा मलिक आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या बोल्डनेसची चर्चा कायम होत असते. काही दिवसांपूर्वी तिने बीचवर क्लिक केलेले फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

Credit: Neha-Malik-Instagram

​ब्रालेट

नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर खूप बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. नुकतेच तिने ब्रालेट आणि शॉर्ट्स घालत फोटोज क्लिक केले होते.

Credit: Neha-Malik-Instagram

​पंजाबी म्युझिक व्हिडिओ

भोजपुरी इंडस्ट्रीसोबतच नेहाने पंजाबी म्युझिक व्हिडिओतही काम केलं आहे. आपल्या बोल्ड अंदाजाने नेहा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करते.

Credit: Neha-Malik-Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दिशा पटानीच्या किलर बिकिनी पोझ

अशा आणखी स्टोरीज पाहा