​बोल्डनेसमध्ये कोणीही हात धरू शकणार नाही या भोजपुरी अभिनेत्रीचा

Bharat Jadhav

Jun 28, 2022

भोजपुरी सर्वात बोल्ड अभिनेत्री

नम्रता मल्ला सर्वात बोल्ड भोजपुरी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते.

Credit: instagram

​क्रॉप टॉप आणि शर्टमध्ये दिसली नम्रता

नम्रता मल्ला या फोटोमध्ये क्रॉप टॉप आणि शर्टमध्ये दिसत आहे. तिची ही पोझ खूप किलर आहे.

Credit: instagram

​कलरफूल ब्रा

नम्रता मल्ला फोटोशूटमध्ये कलरफूल ब्रा आणि ब्लू शॉर्ट्स परिधान केलेली दिसत आहे.

Credit: instagram

​दो घूंट ने मिळाली लोकप्रियता

नम्रता मल्लाला दो घूंटमुळे लोकप्रियता मिळाली आहे.

Credit: instagram

​मुंबईत जन्म

नम्रता मल्लाचा जन्म 1998 मध्ये मुंबईमध्ये झाला आहे. सुरुवातीपासूनच नम्रताला अभिनयात करिअर करायचं होतं.

Credit: instagram

​यूट्यूब चॅनल

नम्रता मल्ला आपला युट्यूब चॅनल चालवते. यात ती योगा, वर्कआउट आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

Credit: instagram

​दक्षिण भारतातील चित्रपटात करणार काम

नम्रता मल्ला भोजपुरीसह दक्षिण भारतातील भाषेत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात काम करू शकते. ती एका आयटम साँगमध्ये दिसू शकते.

Credit: instagram

​लाखो रुपयांची संपत्ती

नम्रता मल्लाकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे.

Credit: instagram

​इंस्टावर 14 लाख फॉलोअर्स

नम्रता मल्लाचे इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन म्हणजेच 14 लाख फॉलोअर्स आहेत.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रान बाजारात काम करुन नम्रता गायकवाडने जिंकली मने