Aug 30, 2022

नोरा फतेहीचा डीप नेक बोल्ड ड्रेस, अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड

Sunil Desale

ब्लॅक ड्रेस

नोरा फतेही तिच्या बोल्ड अंदाजासाठी खास ओळखली जाते. डीप नेकलाईन ड्रेसमध्ये नोरा अनेकदा दिसून येते. तिचे काही बोल्ड लूक्स पाहा.

Instagram

​ब्लू ड्रेस

ब्लू डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच बोल्ड दिसत आहे.

Instagram

नोरा फतेहीचा बोल्ड अंदाज

या ड्रेसमध्ये सुद्धा नोरा फतेही खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

Instagram

​व्हाईट ड्रेस

व्हाईट कलरच्या डीप नेकलाईन शॉर्ट ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा वेगळाच अंदाज.

Instagram

​रेड ड्रेस

नोराने ऑफ शोल्डर बोल्ड रेड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Instagram

​बोल्ड अंदाज

नोरा फतेहीने ब्लॅक कलरची डीप नेक ब्रा घातली आहे. या फोटोतही नोराचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

Instagram

​ऑफ शोल्डर गाऊन

नोरा फतेहीने ब्लॅक करलचा हाय स्लिट ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे.

Instagram

​हॉल्टर नेक गाऊन

नोरा फतेहीने ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंट हॉल्टर नेक गाऊन परिधान केला आहे.

Instagram

​डीप नेक गोल्डन ब्लाऊज

नोरा फतेहीने गोल्डन कलरचा डीपनेक ब्लाऊज थाई हाय स्लिट मॅचिंग स्कर्टसोबत परिधान केला आहे.

Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अवघ्या १३ व्या वर्षी राम्याने केले होते चित्रपटसृष्टीत पदार्पण

अशा आणखी स्टोरीज पाहा