Mar 8, 2023

​पांड्या वहिनींचा हॉट बीच लूक पाहून फुटेल घाम

Bharat Jadhav

हार्दिक भाऊची बायको

हार्दिकची बायको नताशा खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे

Credit: instagram

नताशा​

नताशा प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

Credit: instagram

नताशाचे फोटो आणि व्हिडिओ

नताशा एक मॉडेल असून तिचे अनेक हॉट आणि वेगवेगळ्या पोजमधील फोटो तिच्या इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Credit: Times Network

​गोव्यात फिरताय वहिनीसाहेब​

नताशा सध्या गोव्यामध्ये फिरत असून तेथील फोटो तिने शेअर केले आहेत.

Credit: instagram

केलं दुसरं लग्न​

हार्दिक आणि नताशा सध्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.

Credit: instagram

आऊटफिट​

नताशाने ब्रालेट टॉप, प्लाजो आणि शर्ट घातलेला लूक आहे, मध्ये तिचे फोटो खूप होत फोटो तिने शेअर केले आहेत.

Credit: instagram

​स्वॅगवाला लूक

चष्मा लावून डोक्याला रुमाल बांधत तिने आपला स्वॅगवाला लूक पोस्ट केला आहे. या फोटोला पाहून अनेकजण घायाळ झाले आहेत.

Credit: instagram

नवरोबा हार्दिकची कमेंट​

हार्दिकने नताशाचे हे कमाल फोटो पाहत त्यावर 'My Sexy Baby' अशी कमेंट केली आहे.

Credit: instagram

​फिट नताशा

नताशा आई असूनही तिने स्वतःला खूप फिट ठेवलं आहे.

Credit: instagram

Thanks For Reading!

Next: ​ही आहेत जगातली सर्वात महाग अंडी, किंमत आहे 2000 रुपये​

Find out More