May 13, 2022
कबीर बेदी आणि दिवंगत प्रोतिमा बेदी यांची मुलगी आणि अभिनेत्री
Credit: Times Network
पूजा बेदी ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री, १९९१ मध्ये विषकन्या सिनेमातून पदार्पण
Credit: Times Network
जो जीता वही सिकंदर सिनेमात मर्लिन मन्रोसारखी पोझ देत छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली
Credit: Times Network
लूटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, आतंक ही आतंक या सिनेमांतील भूमिकांची चर्चा
Credit: Times Network
पन्नाशी ओलांडल्यावर पूजा बेदीने टीव्हीवर पदार्पण केले. झलक दिखला जा १, नच बलिये ३, बिग बॉस २, फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी १ यात दिसली पूजा बेदी
Credit: Times Network
अभिनेत्री अलाया अब्राहिम फर्नीचरवालाची आई आहे पूजा बेदी.
Credit: Times Network
बोल्ड फोटो आणि दृश्यांमुळे अधूनमधून वादाच्या भोवऱ्यात राहिली पूजा बेदी
Credit: Times Network
जो जीता वही सिकंदर या सिनेमामुळे पूजा बेदीला झटपट लोकप्रियता मिळाली
Credit: Times Network
अभिनयाव्यतिरिक्त पूजा बेदी कॉलमिस्ट आणि लेखिका म्हणून लोकप्रिय
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद