Jan 25, 2023
रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी तू झुठी, मैं मकर सिनेमांमुळे चर्चेत आहे.
Credit: Instagram
रणबीर कपूर कमी चित्रपट करतो, पण जेव्हा तो एखादे पात्र साकारतो तेव्हा तो त्यात व्यस्त असतो. त्याचप्रमाणे आजकाल तो आगामी व्यक्तिरेखेतही हरवलेला दिसतो. त्यामुळेच त्याने शर्टलेस होऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
Credit: Instagram
रणबीर कपूरनेही शर्टलेस होऊन त्याचे सिक्स-पॅक अॅब्स फ्लॉंट केले आहेत.
Credit: Instagram
रणबीरची ही स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे.
Credit: Instagram
रणबीर आलियासोबत नाही तर ऋध्दा कपूरसोबत केमिस्ट्री करताना दिसत आहे.
Credit: Instagram
चित्रपट रिलीज होण्याआधीच रणबीर कपूर आणि श्रध्दाची जोडी लोकांना प्रभावित करताना दिसत आहे.
Credit: Instagram
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरची मस्क्युलर बॉडी दिसत आहे.
Credit: Instagram
स्लीम दिसणार्या रणबीरने 'शमशेरा'मध्ये त्याचे बाॅडी ट्रान्फाॅर्मेशन केले होते. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा