शमशेरासाठी कोणी किती घेतली फीस?

Jun 25, 2022

By: Tushar Ovhal

प्रेक्षक बघत आहेत वाट

रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.

Credit: Instagram

चार वर्षानंतर कमबॅक

तब्बल चार वर्षानंतर रणबीर कमबॅक करणार आहे. २०१८ साली रणबीरचा संजू चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Credit: Instagram

रणबीरने आकारली मोठी रक्कम

रणबीर कपूर या चित्रपटात एका आदिवासी टोळीचा प्रमुख दाखवला आहे. या चित्रपटासाठी रणबीरने मोठी रक्कम आकारली आहे.

Credit: Instagram

रणबीर कपूर

मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूरने शमशेरासाठी २० कोटी रुपये घेतले आहेत.

Credit: Instagram

संजय दत्त

शमशेरामध्ये संजय दत्तने पोलीस अधिकारी शुद्ध सिंहची भूमिका वठवली आहे. संजय दत्तने शमशेरासाठी ८ कोटी रुपये घेतले आहेत.

Credit: Instagram

वाणी कपूर

वाणी कपूरही या चित्रपटात असून तिने या शमशेरासाठी ५ कोटी रुपये घेतले आहेत.

Credit: Instagram

रोनित रॉय

शमशेरामध्ये रोनित रॉय असून त्याने ४ कोटी रुपये घेतले आहेत.

Credit: Instagram

लवकरच होणार प्रदर्शित

शमशेराचा ट्रेलर रिलीज झाला असून २२ जुलै रोजी हा प्रदर्शित होणार आहे.

Credit: Instagram

KGF शी तुलना

ट्रेलरमधील संजय दत्तचा लूक पाहून अनेकांनी या चित्रपटाची तुलना KGF सोबत केली आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रिंकू राजगुरुचा साडीवरचा घायाळ करणारा लूक

अशा आणखी स्टोरीज पाहा