Jan 23, 2023

पैशांसाठी या कलाकारांनी उतरवले अंगावरचे कपडे

Rohan Juvekar

रणवीर सिंह

रणवीरने मोठी रक्कम घेऊन केलेले न्यूड फोटोशूट झाले व्हायरल, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले

Credit: Times Network

विजय देवरकोंडा

लायगर सिनेमाच्या अभिनेत्या चित्रपटाच्या पोस्टरसाठी न्यूड फोटोशूट केले. यासाठ कोट्यवधी रुपयांची फी घेतली.

Credit: Times Network

मिलिंद सोमण

फिटनेस फ्रिक मिलिंदच्या समुद्र किनाऱ्यावरील न्यूड फोटोशूटची भरपूर चर्चा झाली

Credit: Times Network

कल्की कोचलिन

कल्कीने एकदा एका प्रमोशनसाठी न्यूड फोटोशूट केले होते

Credit: Times Network

करीना आणि सैफ

करीना आणि सैफने कुर्बान सिनेमासाठी न्यूड फोटोशूट केले होते

Credit: Times Network

ईशा गुप्ता

ईशाने बेडरूममध्ये केलेल्या न्यूड फोटोशूटची दीर्घकाळ चर्चा सुरू होती

Credit: Times Network

आमिर खान

आमिरने पीके या सिनेमासाठी हातात रेडिओ घेऊन न्यूड फोटोशूट केले होते

Credit: Times Network

शर्लिन चोप्रा

मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिनने अनेकदा न्यूड फोटोशूट केले आहे

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: shubra लग्नाच्या रात्री 'कॉकटेल नाईट'मध्ये झाली रोमँटिक

अशा आणखी स्टोरीज पाहा