Pallavi Shivle
May 24, 2023
Credit: Instagram
Credit: Instagram
Credit: Instagram
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या घटस्फोटाबद्दलही सांगितलं होतं. लग्न आणि त्यानंतर घटस्फोटाचा निर्णय तिने का घेतला यावरही ती व्यक्त झाली होती.
Credit: Instagram
सई म्हणाली, 'माझं आणि अमेय गोसावीचं लग्न झालं होतं. पण आता आमचा घटस्फोट झालाय. तो एक खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे त्याचं मन मी आजपर्यंत अनुभवलेल्या माणसांमधलं सगळ्यात सुंदर मन आहे. त्याच्यासाठी माझ्या मनात कायमच एक खास जागा असेल. पण मला असं वाटतं की जर का एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार आहे.'
Credit: Instagram
Credit: Instagram
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद