Feb 14, 2023

मराठमोळा शिव ठाकरे या गोष्टींमुळे राहिला दुसऱ्या स्थानावर

Bharat Jadhav

पराभूत झाला शिव

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा फिनाले रविवारी पार पडला. बहुतेकांना शिव ठाकरे हा विजेता होईल असं वाटलं होतं. पण त्यांचा मित्र एम.सी. स्टॅनने लढाई जिंकली.

Instagram

योग्य पद्धतीने खेळला खेळ

शिव ठाकरे यांनी फिनालेनंतर सांगितले की, मी हा खेळ मनापासून खेळला होता, परंतु त्यांनी एमसी स्टॅनला खराखुरा व्यक्ती आणि स्वत:ला खरा खेळाडू म्हटले.

Instagram

शिव चुकला कुठे

आता प्रश्न उपस्थित होत आहे की, या हंगामातील सर्वात बलाढ्य खेळाडू म्हणून ओळखला जाणारा शिव कुठे चुकला?

Instagram

मंडळी गेल्यानंतर पडला कमकुवत

अब्दू रोजिक, साजिद खान ही मंडळी बाहेर पडल्यानंतर शिवचा खेळ कमकुवत होऊ लागला

Instagram

शांत झाला होता शिव

मंडळी बाहेर गेल्यानंतर शिव खूप शांत झाला होता. तो खेळातील टास्कमध्ये स्वत:ला गुंतवत नव्हता. सुम्बुल आणि निमृत विषयी मत मांडत नव्हता.

Instagram

मत मांडत नव्हता

त्याचा परिणाम तो कोणत्याविषयावर आपलं मतदेखील मांडत नव्हता.

Instagram

टांग खेचत होता

शिव सुम्बुल आणि निमृत यांच्यावर विनोद करत असायचा, परंतु शेवटच्या आठवड्यात तो शाली भनोटला टार्गेट करू लागला होता.

Instagram

भावनीक कार्ड गेलं फेल

शिवला शेवटच्या आठवड्यात एक टास्क देण्यात आला होता, त्यात त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत जास्त वेळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

Instagram

सारा कंटेंट खत्म हो गया

गेल्या आठवड्यात शिवतडे प्रेक्षकांना मनोरंजन करण्यास अपयशी ठरला होता.

Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पन्नाशीच्या जॉन अब्राहमचे 6 पॅक अॅब्स

अशा आणखी स्टोरीज पाहा