Jun 4, 2023

​श्वेता तिवारीच्या तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्या डाएट सीक्रेट​

Sunil Desale

​श्वेताचा फिटनेस​

श्वेता तिवारीचा फिटनेस पाहून तिचे नेमके वय किती याचा अंदाज वर्तवता येऊ शकत नाही.

Credit: shweta-tiwari/instagram

​फिटनेसचं रहस्य​

​टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा हेल्दी डाएट प्लान हे तिच्या फिटनेसचं रहस्य आहे. तुम्ही सुद्धा हा डाएट प्लान फॉलो करुन फिट राहू शकता.​

Credit: shweta-tiwari/instagram

​हाय फायबर फूड्स​

श्वेता तिवारीच्या डाएट प्लानमध्ये हाय फायबर फूड्सचा समावेश आहे. श्वेता दररोज ओट्स आणि फ्रूट्सचा आपल्या आहारात समावेश करते.

Credit: pexels

​तांदूळ-डाळ​

श्वेता तिवारीच्या डाएट प्लानमध्ये पौष्टिक डाळ, भाज्या आणि ब्राऊन राईस याचा समावेश असतो.

Credit: pexels

पनीर आणि तुपाचा वापर

अभिनेत्री श्वेता प्रमाणे फिट आणि सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या आहारात तुपाचा समावेश नक्की करा.

Credit: pexels

​पाणी​

श्वेता तिवारीच्या केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे थोड्या-थोड्या वेळात पाणी पिणे. पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरा हायड्रेटेड, फिट राहते.

Credit: shweta-tiwari/instagram

​संतुलित आहार​

डाएटिंग करण्यापेक्षा आपल्या आहारात प्रोटीन, फॅट आणि कार्ब्स संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.

Credit: shweta-tiwari/instagram

You may also like

​​फूलला सुगंध लाल रंगाचा, समृद्धीचा घाया...
बहुत प्यार करते है तुमको सनम..​Madhuri D...

​योग्य खाणे-पिणे​

आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करा. तसेच वर्कआऊटचा सुद्धा समावेश करा.

Credit: shweta-tiwari/instagram

​लाईफस्टाईल महत्त्वाची​

डाएट प्लान आणि वर्कआऊट याच्यासोबतच आपल्या लाईफस्टाईलकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या तिन्ही गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिले तर तुम्ही फिट रहाल.

Credit: shweta-tiwari/instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​​फूलला सुगंध लाल रंगाचा, समृद्धीचा घायाळ अंदाज​

अशा आणखी स्टोरीज पाहा