​अरबाज खानविषयीच्या काही खास गोष्टी,तुम्हालाही बसेल धक्का

Bharat Jadhav

Aug 5, 2022

​1996 मध्ये डेब्यू

अरबाज खानने 1996मध्ये अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु हिरो म्हणून तो कमाल करू शकला नाही.

Credit: Instagram

​निर्माता आणि दिग्दर्शक

सलमान खान आणि सोहेल खानचा भाऊ अरबाजने निर्माता म्हणूनही काम केलं आहे. 2010 मध्ये दबंगमध्ये दिग्दर्शनचंही त्याने काम केलं आहे.

Credit: Instagram

​वैयक्तिक आयुष्य चर्चेत

अरबाज खान आपल्या करिअरप्रमाणेच पर्सनल लाइफमुळेही तो चर्चेत असतो. मलायका अरोरासोबत लग्न नंतर घटस्फोट हे त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं प्रसंग.

Credit: Instagram

​अरबाजच्या या गोष्टींमुळे अनेकांना लागतो धक्का

अरबाजने आपल्या डेब्यू चित्रपटात धमाल केली होती. ही गोष्ट बहुतेकांना माहिती नाहीये.

Credit: Instagram

​बेस्ट व्हिलेनचा पुरस्कार

1996 मध्ये दरार या चित्रपटात अरबाजने काम केलं होतं. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला बेस्ट व्हिलेनचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

Credit: Instagram

​1992 डेब्यू होता होता राहिला

अरबाज खान 1996 ऐवजी 1992 मध्येच डेब्यू करणार होता. हा चित्रपट होता फुटपाथ परंतु हा चित्रपटा डब्ब्यातच राहिला.

Credit: Instagram

​खिलाडीला म्हटलं नाही

अरबाज खानने खिलाडी या चित्रपटाला नाही म्हटलं होतं. हो, तोच खिलाडी चित्रपट ज्याने अक्षय कुमारला सुपरहिट बनवलं.

Credit: Instagram

या भाषेतील चित्रपटात केलंय काम

अरबाजनं हिंदी भाषेसह तेलुगू, मल्याळम, आणि पाकिस्तानमधील सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Credit: Times Now Digital

​सलमान खानसोबतचा चित्रपट

अरबाज खानने भाऊ सलमानबरोबर अनेक चित्रपट केले आहेत. परंतु प्यार किया तो डरना क्या हा चित्रपट पहिला सिनेमा होता. ज्यात ते दोघेही एकत्र दिसले होते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजोल