​सोनाक्षीला बनायचंय व्हिलन

Bharat Jadhav

Jun 29, 2022

एक आव्हान असेल

बॉलिवूडमध्ये मोजक्या पण दर्जेदार काम करण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ओळखली जाते. यामुळे तिला आता आव्हानपूर्ण भूमिका करायच्या आहेत.

Credit: Times Network

​दहा वर्ष

चित्रपटसृष्टीत येऊन सोनाक्षीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

Credit: Instagram

​विनोदी भूमिका खूप झाल्या

सोनाक्षीनं विनोदी, हॉरर अशा प्रकारच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पण तिला आता मोठ्या पडद्यावर खलनायिका साकारायची आहे.

Credit: Instagram

​एकाच प्रकारचे काम नको

सोनाक्षी म्हणते मी एकाच पठडीतील काम सारखं करु इच्छित नाही.

Credit: Instagram

नव्या गोष्टी शिकायच्या आहेत

मी आता हॉरर, कॉमेडीप्रमाणेच प्रत्येक नव्या कामाच्या निमित्तानं प्रकार हाताळण्यसाठी तयार आहे.

Credit: Instagram

​तशी भूमिका कधी केली नाही

नकारात्मक भूमिकाबद्दल तिनं सांगितलं, मला नकारात्मक भूमिका करायला आवडेल. यापूर्वी मी तशी भूमिका कधी केली नाही.

Credit: Instagram

​हॉररमध्ये काम करताना मजा आली

मी हॉरर चित्रपट पाहत नसले तरी ते काम करताना मला मजा आली. तिच्या कामात बदल आणू इच्छिते, असं सोनाक्षी सांगते.

Credit: Instagram

​सोनाक्षी उत्सुक

नवनव्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी सोनाक्षी उत्सुक आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जोधा अकबरमधील रुकैया बेगमचा हॉट अवतार