सोनाली पाटीलचा साडीतील अमेझिंग लूक

Archana Patkar

Sep 22, 2022

​सोनालीला साडी प्रिय

अभिनेत्री सोनाली पाटीलला साडी खूप आवडते. त्यामुळे तिने लेटेस्ट फोटोशूट हे साडीतच केलेले आहे.

Credit: Instagram

​क्लासिक

सोनाली कायमच आपल्या अदांनी आणि मोहकतेने चाहत्यांना घायाळ करते

Credit: Instagram

​ग्लॅमरस

आपल्या नखरेल अदांनी चाहत्यांना इम्प्रेस करायची ट्रीक तिला ठाऊक आहे.

Credit: Instagram

​स्टनिंग लूक

सोनालीने तिच्या बोल्ड साडी लूकने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे

Credit: Instagram

चार्म

सोनालीचा साडीतील हा लूक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार हे नक्की

Credit: Instagram

​मराठमोळी मुलगी

या पोजमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

Credit: Instagram

​ट्रेण्डी

सोनालीने तिच्या सॅटिन साडीला आधुनिक लूक दिला आहे.

Credit: Instagram

​स्टायलिश

या फोटोत सोनाली स्मार्ट दिसत आहे.

Credit: Instagram

​सहज सोपी फॅशन

सोनालीची फॅशन सहज सोपी आहे आणि तिच्या चाहत्यांनी त्याबद्दल तिचे कौतुक केले

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीचा BIKINI लूक