Feb 13, 2023

साई काय केलं होतं बाई; वडिलांना काय आवडलं नाही

Bharat Jadhav

कोण आहे साई पल्लवी

दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी अनेक चाहत्यांच्या दिल ची धडकन आहे. आपल्या कामाशिवाय अभिनेत्री साई वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहत असते.

Credit: Instagram

चाहत्यांचे प्रेम

साईला चित्रपटांमधील तिच्या शानदार अभिनयासाठी सर्वांचे खूप प्रेम मिळत असते.

Credit: Instagram

परिवार झालं होता शत्रू

साई नेहमी वादांपासून दूर राहणे पसंत करत असते, परंतु काही वर्षांपूर्वी असे काही घडले की तिचे कुटुंबच तिचे शत्रू बनले होते.

Credit: Instagram

साईचं प्रेम

साईने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती शाळेत होती, तेव्हा ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती.

Credit: Instagram

मुलाला दिलं होतं प्रेम पत्र

साईने सांगितले की तिने त्या मुलाला प्रेम पत्र लिहिले होते पण नंतर ती पकडली गेली.

Credit: Instagram

पालकांचा राग

साईने सांगितले की, त्यामुळे तिचे आई-वडिल खूप रागावले होते. त्यानंतर तिने असे कृत्य केले नाही.

Credit: Instagram

वडिलांकडून मारहाण

साई म्हणाली, 'मी खऱ्या आयुष्यात एकदाच पत्र लिहिले आहे. तेही एका मुलासाठी, जेव्हा ती 7वीत होती. तेव्हा ती पकडली गेली होती. तेव्हा तिला तिच्या वडिलांनी मारलं होतं.

Credit: Instagram

सोशल मीडिया क्वीन

साई पल्लवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे 6.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Credit: Instagram

डॉक्टर हैं साई

फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेत्री होण्यापूर्वी साई पल्लवी डॉक्टर होती. 2016 मध्ये त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली आहे.

Credit: istock

Thanks For Reading!

Next: भूमिच्या ब्लाऊजची गावभर चर्चा, सर्वाच्या नजरांचा तिच्याकडे मोर्चा

Find out More