साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाचे सुंदर साडी कलेक्शन्स​

Pallavi Shivle

May 24, 2023

दक्षिण सौंदर्य

​साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्येही एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच तिची फॅशन स्टाइलही इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवते आहे. ​

Credit: Instagram

​साडी कलेक्शन ​

​तमन्ना भाटिया कडे स्टायलीश साड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. एकदा त्याच्यावर नजर टाकुयात. ​

Credit: Instagram

​​फॅशनेबल (Fashionable) ​

​​तिची सणाची फॅशन असो किंवा उत्कृष्ट रेड कार्पेट लूक असो, तमन्ना नेहमीच फॅशनेबल असते.​

Credit: Instagram

अभिजात सौंदर्य

​तमन्ना तिच्या शानदार पिवळ्या रफल साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ​

Credit: Instagram

समर फ्लोरल लूक ​

​तमन्ना भाटियाची ही रेड फ्लोरल साडी समर लूक साठी मस्त आहे. तुमच्या समर वॉर्डरोब कलेक्शनमध्ये याचा समावेश करू शकता. ​

Credit: Instagram

शिमरी पर्पल (Shimmery Purple)

या साडीमध्ये तमन्ना अगदी हुर परी सारखी भासत आहे. तिची टोन्ड फिगर यामधून दिसून येते.

Credit: Instagram

चॉकलेट लूक (Chocolate look)

तमन्ना भाटिया आपल्या फॅशन डायरीतील आणखी एक सुंदर साडी लुक येथे सादर करताना.

Credit: Instagram

मेटॅलिक शेड (Metalic Shade)

ही साडी परिधान करायला सोपी आणि बॉडी फिट आहे. तसेच ही मेटॅलिक साडी खूप छान लूक देणारी आहे.

Credit: Instagram

ग्लिटरिंग इफेक्ट (Glittering Effect) ​

​तमन्ना भाटिया ही खरी फॅशन आयकॉन आहे, आणि तिने अनेक प्रकारे हे सिद्ध केले आहे. तिची ही स्टायलीश साडी कोणाला नाही आवडणार!​

Credit: Instagram

वेस्टर्न ट्विस्ट (Western Twist)

तमन्ना भाटियाच्या साडी कलेक्शन मधील आणखीन एक फेशनेबल साडी लूक. ज्यात तिने वेस्टर्न ट्विस्ट देत फॅशन स्टेटमेंट ट्रेंड केला आहे.

Credit: Instagram

परफेक्ट वेडिंग लुक (Perfect Wedding Look)​

तिच्या या सुंदर लूक वरुन नजर हटत नाही ना!... तुम्ही देखील लग्न समारंभात असा लूक करून आकर्षक बनू शकता.

Credit: Instagram

रफल्ड ब्ल्यू (Ruffled Blue)

तमन्नाच्या वॉर्डरॉब मधील आणखीन एक फेशनेबल रफल्ड ब्ल्यू लूक साडी. तिने या साडीवर घातलेला ब्लाऊज तिच्या लूक मध्ये वेस्टर्न टच आणतो.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Cannes 2023 मधील सनी लिओनीचे हे दोन लूक होत आहेत व्हायरल

अशा आणखी स्टोरीज पाहा