राशी खन्नाचा इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाज

Tushar Ovhal

Sep 22, 2022

मद्रास कॅफेमधून पदार्पण

राशी खन्नाने २०१३ साली आलेल्या मद्रास कॅफेमधून चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते..

Credit: raashiikhanna/instagram

साऊथमध्ये स्टार

राशीने साऊथमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून ती साऊथची स्टार आहे.

Credit: raashiikhanna/instagram

इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाज

राशीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर फोटो पोस्ट केले असून ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

Credit: raashiikhanna/instagram

मूळची दिल्लीची

राशी मूळची दिल्लीची असून तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

Credit: raashiikhanna/instagram

आयएएस अधिकारी व्हायची इच्छा

राशीला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती, परंतु नंतर ती मॉडलिंगकडे वळली.

Credit: raashiikhanna/instagram

तेलुगु सिनेमांत काम

राशीने आतापर्यंत बेंगाल टायगर, सुप्रीम, जय लव कुश सारखे सुपरहिट तेलुगु सिनेमांत काम केले आहे.

Credit: raashiikhanna/instagram

सोशल मीडियावर सक्रिय

राशी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Credit: raashiikhanna/instagram

लाखो फॉलोअर्स

राशीचे इन्स्टावर 80 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Credit: raashiikhanna/instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सोनाली पाटीलचा अमेझिंग लूक