​लयभारी दिसते साडी नेसल्यावर, सुहानाला बघून तुमचेही हरपेल भान​

Swapnil Shinde

Mar 16, 2023

​स्टार किड्स​

शाहरुख खान आणि गौरी खान यांची लाडकी सुहाना खान बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

Credit: Instagram

​बॉलिवूड डेब्यू​

चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून हिंदी चित्रपटात पदार्पण करणार आहे.

Credit: Instagram

​टीझर प्रदर्शित ​

गेल्या वर्षी या चित्रपटाचा फक्त टीझर प्रदर्शित झाला होता, त्यालाही खूप पसंती मिळाली होती.

Credit: Instagram

​कॉन्सर्टमध्ये पोहोचली​

सुहाना नुकतीच अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली होती.

Credit: Instagram

इंडियन लूक

सुहानाचा हा भारतीय लूक चाहत्यांनाही खूप आवडला. सुहानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

Credit: Instagram

​ट्रान्फरन्स साडी​

सुहानाने तिच्या सुंदर लूकने चर्चेत आली. नेटच्या ट्रान्फरन्स साडीत सुहानाचा लूक आणखीनच चमकत होता.

Credit: Instagram

​डीपनेक ब्लाउज​

सुहानाने मॅचिंग स्लीव्हलेस डीपनेक ब्लाउजसह स्टाईल केली होती.

Credit: Instagram

आईची साडी

सुहाना खानने नेसलेली साडी तिची आई गौरी खानची आहे. यापूर्वी ही साडी गौरीने एका पार्टीत नेसली होती ज्यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खानही उपस्थित होता.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे आहेत बॉलिवूडमधील अतिशहाणे कलाकार, झालेत ट्रोल

अशा आणखी स्टोरीज पाहा