Dec 2, 2022
बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये 50 दिवसांनंतर एकदमच चार जणांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. यामध्ये राखी सावंत, विशाल निकाम, आरोह वेलणकर आणि अभिनेत्री मीरा जगन्नाथचा समावेश आहे.
Credit: instagram/mirajagga
यापूर्वीही मीरा बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होती.
Credit: instagram/mirajagga
मादक अदांनी घायाळ करणारी मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.
Credit: instagram
मिराने झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते
Credit: instagram
माॅडेलिंग, टिव्ही मालिकांसोबत ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग सेंन्स प्रेक्षकांना वेड लावते
Credit: instagram/mirajagga
झी मराठी चॅनेलवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” या सिरीयलमध्ये मीराने 'मोमो'ची भूमिका साकारली होती. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
Credit: instagram/mirajagga
पडद्यावर दिसणारी बोल्ड मीरा रिअल लाईफमध्येही तितकीच हाॅट आहे. फोटो नेहमीच चर्चेत असतात.
Credit: instagram/mirajagga
बिग बाॅसच्या घरात तिच्या एन्ट्रीने बोल्डनेसचा तडका लागला आहे.
Credit: instagram/mirajagga
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद