Priyanka Deshmukh
May 27, 2023
अभिनेता कबीर बेदी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी लग्न झाले.
Credit: Instagram
अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये हिने वयाच्या 61 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Credit: Instagram
अभिनेता हंसल मेहताने वयाच्या 55 व्या वर्षी लग्न केले.
Credit: Instagram
अभिनेता संजय दत्तने वयाच्या 49 व्या वर्षी लग्न केले.
Credit: Instagram
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने वयाच्या 49 व्या वर्षी विवेक मेहरासोबत लग्न केले.
Credit: Instagram
अभिनेत्रीने वयाच्या 42 व्या वर्षी लग्न केले, ज्याचे फोटो व्हायरल झाले.
Credit: Instagram
अभिनेता आशिष विद्यार्थी याने वयाच्या 60 व्या वर्षी रुपाली बरुआशी लग्न केले आहे.
Credit: Instagram
बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिचे वयाच्या 41 व्या वर्षी लग्न झाले.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद