घटस्फोट झाल्यानंतरही सिंगल आहेत हे टीव्ही स्टार

Bharat Jadhav

Jun 30, 2022

​अनेक कलाकार घटस्फोट झाल्यानंतरही आहेत सिंगल

असे अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांनी लग्न केलं परंतु काही काळानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर हे कलाकार आनंदात जीवन जगत आहेत.

Credit: Instagram

​जेनिफर विंगेट

अभिनेत्री जेनिफर विंगेटने वर्ष 2012मध्ये करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं, परंतु चार वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा विचार केला.

Credit: Instagram

​रश्मी देसाई

अभिनेत्री रश्मी देसाईने वर्ष 2012 मध्ये नंदिश संधू सोबत लग्न केलं होतं. नंतर चार वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर रश्मी देसाई सिंगल आहे.

Credit: Instagram

​सारा खान

अभिनेत्री सारा खानने बिग बॉस या शोमध्ये अली मर्चेबरोबर लग्न कलं होतं. परंतु शो संपल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा विचार केला. दरम्यान सारा सध्या सिंगलपणे जीवन जगत आहे

Credit: Instagram

​वाहबिज दोराबजी

अभिनेत्री वाहबि दोराबजीने 2013 मध्ये अभिनेता विवियन डिसेनाशी लग्न केलं. परंतु 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

Credit: Instagram

​राकेश बापट

अभिनेता राकेश बापटने 2011 मध्ये अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्न केलं. त्यानंतर सात वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

Credit: Instagram

​पियूष सहदेव

अभिनेता पीयू सहदेवने आकांक्षा रावतशी लग्न केलं. अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर पियूष सिंगल आहे.

Credit: Instagram

वैष्णवी धनराज

अभिनेत्री वैष्णवी धनराजने 2012 मध्ये अभिनेता नितिन सेहरावतशी लगीनगाठ बांधली. परंतु अवघ्या चार वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा विचार केला आणि झाले.

Credit: Instagram

स्नेहा वाघ

अभिनेत्री स्नेहा वाघने 19 व्या वर्षी अविष्कार दर्वहेकरशी लग्न केलं. परंत काही दिवसानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. स्नेहाने अनुराग सोलंकी सोबत दुसरं लग्न केलं, परंतु ते नातेही जास्त दिवस टिकले नाही. यामुळे स्नेहा अजून सिंगल आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मलायका अरोरा अशी घेते आपल्या स्किनची काळजी, वाचा Tips