Pallavi Shivle
May 23, 2023
Credit: Instagram
Credit: Instagram
सनीने डिझायनर मारिया कोखियाचा वन-शोल्डर मॉस ग्रीन सॅटिन ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिच्या मिड्रिफवर स्ट्रॅटेजिक कट खूप सुरेख दिसून येतो.
Credit: Instagram
प्रसिद्ध डिझायनर गेमी मालोउफ ( Gemy Maalouf ) यांच्या ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपसह बिसीबीजीमॅक्सअझीरिया ( BCBGMAXAZRIA ) या प्रतिष्ठित ब्रँडच्या स्लीक व्हाईट पँटसह हा खास कॉस्च्युम तयार करण्यात आला आहे.
Credit: Instagram
Credit: Instagram
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद