टीना दत्ताच्या या हॉट बिकीनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग

By: Archana Patkar
Nov 24, 2022

बेस्ट स्विमवेअर लूक्स

हा टीना दत्ताचा बेस्ट स्विमवेअर लूक्सपैकी एक आहे.

Credit: TNN

​अॅनिमल प्रिंट ड्रेस

टीना दत्ताचा हा अॅनिमल प्रिंट ड्रेस फर जॅकेटचा आहे.

Credit: TNN

​बिग बॉस सेन्सेशन

टीना ही बिग बॉसच्या या हंगामातील सर्वात चर्चेत असणारी स्पर्धक आहे.

Credit: TNN

​बटरफ्लाय

टीना दत्ताने बटरफ्लाय मेटॅलित बिकीनी घातली आहे.

Credit: TNN

​ब्लॅक ब्युटी

टीना दत्ता या काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये ब्लॅक ब्युटीप्रमाणे दिसत आहे.

Credit: TNN

​हॉटनेस

टीना या स्विमवेअरमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.

Credit: TNN

​बॉस लेडी

टीनाने हा स्विमसूट घालत बॉस लेडीची पोझ दिली आहे.

Credit: TNN

​ग्रीन बिकीनी

टीना दत्ताचा बिकीनी लूक अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

Credit: TNN

​बीचवरील बिकीनी लूक

टिनाला बीचवरील हा बिकीनी लूक पाहा...

Credit: TNN

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 'दृश्यम 2' च्या श्रिया सरनचे स्टनिंग साडी कलेक्शन

अशा आणखी स्टोरीज पाहा