कोण आहे जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड

Rohan Juvekar

May 13, 2022

चर्चेत

जान्हवी कपूर व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत

Credit: Times Network

ओरहान आणि जान्हवी

जान्हवी कपूर आणि ओरहान अवात्रमणि एकत्र दिसल्याची चर्चा, फोटो व्हायरल

Credit: Times Network

मॅचिंग अटायर

व्हायरल फोटोत जान्हवी शॉर्ट निऑन ड्रेसमध्ये तर ओरहान ब्लॅक शर्ट आणि जान्हवीच्या ड्रेसला मॅचिंग पँटमध्ये

Credit: Times Network

उटी ट्रिप

जान्हवी अलिकडेच उटीला व्हेकेशनवर जाऊन आली. तिच्यासोबत ओरहान आणि धाकटी बहीण खुषी कपूर पण होती

Credit: Times Network

कोण आहे ओरहान

सामाजिक कार्यकर्ता आहे ओरहान

Credit: Times Network

साराचा मित्र ओरहान

ओरहान जान्हवी प्रमाणेच सारा अली खानचा मित्र, सारासोबत कोलंबिया विद्यापीठात शिकला होता

Credit: Times Network

पतौडी कुटुंबाशी ओळख

ओरहानची पतौडी कुटुंबातील सदस्यांशी पण हे आहे ओळख, पतौडी कुटुंबाच्या नाताळ पार्टीत झाला होता सहभागी

Credit: Times Network

सेलिब्रेटींशी मैत्री

ओरहान ईशा अंबानी, शनाया कपूर, सुहाना खान, अलाविया जाफरी, अलाया फर्निचरवाला, न्यासा देणगणचा मित्र

Credit: Times Network

फॉलोअर

ओरहानचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीचे दुर्मिळ फोटो