​कोण आहे निधी महावन, जिने ओटीटीवर पार केली बोल्डनेसची मर्यादा

Bharat Jadhav

Jun 30, 2022

​बोल्डनेसमुळे चर्चा

ऑल्ट बालाजी आणि उल्लू अॅप सारख्या ओटीटीवर अभिनेत्री आणि मॉडल निधी माहवन बोल्ड सीनमुळे चर्चेत असते.

Credit: Instagram

​गंदी बात 6 मध्ये काम

निधी महावन एकता कपूरची वेब सीरिज गंदी बातच्या सीझन 6 व्या मध्ये केलं आहे. तसेच उल्लू अॅपची वेब सीरिज लवली मसाज पार्लरमध्ये काम केलं आहे.

Credit: Instagram

​दिल्लीमध्ये झाला जन्म

निधी महावनचा जन्म 26 एप्रिल 1986 मध्ये नवी दिल्लीमध्ये जन्म झाला आहे. तिने आपलं पदवीचं शिक्षण विश्वविद्यालयच्या हिंदू कॉलेजमधून केलं आहे.

Credit: Instagram

​आधीपासून बनाचं होतं अभिनेत्री

निधी महावनला सुरुवातीपासून अभिनेत्री बनायचं होतं. यासाठी तिने आपल्या आई-वडिलांपासून परवानगी घेतली होती.

Credit: Instagram

​2012 मध्ये करिअरची सुरुवात

निधी महावनने वर्ष 2012 मेध्ये ओ यसपासून करिअरला सुरवात केली होती. यानंतर तिने 2017 मध्ये अदृश्यममध्ये दिसली होती.

Credit: Instagram

​या वेब सीरिजमध्ये केलंय काम

निधी महावन उल्लू अॅपच्या सीरिज शादी, विवाह चर्मसुखमध्ये काम केलं आहे.

Credit: Instagram

​सोशल मीडियावर चाहता वर्ग

निधीा सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविग आहे. इंस्टाग्रामवर एक लाख एक हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

Credit: Instagram

​एमक्स प्लेअरच्या वेब सीरिजमध्ये दिसली

निधी एमक्स प्लेअरच्या वेब सीरिज जिंदगी रीसेटमध्ये दिसली होती.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अभिनेत्री काजल काटेचा काळिज खल्लास करणारा मराठामोळा लूक