कोण आहे हा बेरोजगार अक्ष्या

Bharat Jadhav

Jun 22, 2022

अक्ष्याचं नाव आहे जगदीश कन्नम

बेरोजगार या वेबसीरिजमध्ये अक्ष्याची व्यक्तीरेखा जगदीश कन्नमने साकारली आहे. अक्ष्याचं नाव जगदीश कन्नम आहे.

Credit: Times Network

​हैदराबादचा जगदीश

जगदीशचा जन्म हैदराबादेत झाला आहे. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं आहे.

Credit: Instagram

कलेविषयी आवड

लहानपणासूनच त्याला कलेविषयी आवड असल्यामुळे तो कला क्षेत्रात दाखल झाला.

Credit: Instagram

कलाक्षेत्रात करायचं आहे करिअर

लहानपणापासूनच संगीताची आवड असणारा जगदीश हार्मोनिम उत्तम वाजवतो. तेव्हापासून कलाक्षेत्रात करिअर करायची त्याची इच्छा होती.

Credit: Instagram

सैनिकी शाळेत प्रवेश

वडिलांच्या निधनानंतर आईच्या आग्रहामुळे त्याने सैनिकी शाळेत प्रवेश घेतला.

Credit: Instagram

नाट्यशास्त्रात पदवी

पण त्याचं मन तिथे लागत नसल्यानं त्याने पुन्हा आपला मोर्चा कलेकडे वळवला. नाट्यशास्त्रात त्याने पदवी मिळवली. या दरम्यान अनेक एकांकिका, नाटकही करत होता.

Credit: Instagram

​जूनमध्ये काम

नाटकांमध्ये काम करताना त्याला जून या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली.

Credit: Instagram

​खास अनुभव

या चित्रपटातून काम करण्याचा त्याचा अनुभव फारच खास असल्याचं त्यानं सांगितलं.

Credit: Instagram

​बेरोजगार

त्याच्या वैविध्यपूर्ण कामांमुळे त्याला भाडिपाच्या बेरोजगार या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अभिनेत्री प्रार्थानाचे साडीतील आकर्षक फोटो पाहिले का