Jun 7, 2023

​Diet Plan : 7 दिवसांत वजन वाढवा आणि तंदुरुस्त व्हा

Rohan Juvekar

बारीक असलेल्यांना डॉक्टर वजन वाढवण्याचा सल्ला देतात.

Credit: Times Now Digital

जाणून घ्या 7 दिवसांत वजन वाढवून तंदुरुस्त करणारा प्लॅन

Credit: Times Now Digital

सकाळी 1 ग्लास गरम दूध प्या

Credit: Times Now Digital

नाश्ता : ताजी फळे आणि मर्यादीत प्रमाणात सुकामेवा खा.

Credit: Times Now Digital

लंच : घरचे ताजे अन्न खावे. सॅलड, ताज्या भाज्या, वरण किंवा आमटी, सूप प्या.

Credit: Times Now Digital

डिनर : हलका आहार घ्या. वरण किंवा आमटी प्या. सूप प्या.

Credit: Times Now Digital

डॉक्टरांच्या सल्ल्याने diet chart करणे आणि नॉनव्हेज खाण्याबाबतचे निर्णय घेणे हिताचे

Credit: Times Now Digital

You may also like

​World Food Safety Day 2023: आजपासूनच ला...
वजन कमी करण्यासाठी लस्सी आणि ताक यांपैकी...

ज्या पदार्थांची अॅलर्जी आहे ते खाणे टाळा.

Credit: Times Now Digital

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​World Food Safety Day 2023: आजपासूनच लावा खाण्यापिण्याच्या 'या' चांगल्या सवयी

अशा आणखी स्टोरीज पाहा