Feb 19, 2023

कोबी खाण्याचे फायदे आणि तोटे

Rohan Juvekar

आरोग्यासाठी फायद्याचे

कोबी ही भाजी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

Credit: Times Network

पोषक भाजी

कोबी या भाजीत व्हिटॅमिन सी आणि के तसेच फायबर आणि फायटोकेमिकल्स मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सर्व प्रकारचे कॅन्सर, मेंदूचे आजार बरे होण्यास मदत होते.

Credit: Times Network

औषध

कोबीचा उपयोग अनेक शतकांपासून औषध निर्मितीच्या प्रक्रियेत होत आहे

Credit: Times Network

लो कॅलरी

कोबी ही लो कॅलरी भाजी आहे. फिटनेस जपण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी कोबी खाण्याचा, कोबीचे सूप पिण्याचा, कोबीचे सॅलड खाण्याचा सल्ला दिला जातो.

Credit: Times Network

पचन

कोबी खाण्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पचनाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास तसेच पोटाशी संबंधित समस्या बऱ्या होण्यास मदत होते. इन्फेक्शन तसेच रक्ताच्या गुठळ्यांसारख्या समस्या दूर होण्यासही कोबी उपयुक्त आहे.

Credit: Times Network

वेटलॉस

वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, फिटनेस जपण्यााठी कोबी ही उत्तम भाजी आहे

Credit: Times Network

हृदय

कोबी खाण्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते

Credit: Times Network

कोबी खाण्याचे तोटे

कोबी खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत

Credit: Times Network

पोटफुगी

कोबी मर्यादीत प्रमाणातच खावा. नाहीतर पोटफुगी अथवा गॅसची समस्या त्रास देऊ शकते. यामुळे कोबी किती प्रमाणात खावा हे तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ठरवणे हिताचे.

Credit: Times Network

अॅलर्जी

काही जणांना कोबी या भाजीची अॅलर्जी असते. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी कोबी खाणे टाळावे अथवा या संदर्भात वैद्यकीय सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: स्ट्रॉबेरी खा रोगप्रतिकारक क्षमता वाढवा, या आजारांना दूर ठेवा

अशा आणखी स्टोरीज पाहा