Mar 18, 2023
भारतीय गूजबेरी अशी जगभरात आवळ्याची ओळख आहे.
आवळ्यातील गुणधर्माचा वापर आरोग्यासाठी करुन घेण्याचे प्रयत्न नैसर्गिक आणि हर्बल प्रकारच्या उपचारांमध्ये केला
आवळ्याचा चहा मानसिक ताणासोबतच नैराश्य या मानसिक आजारावरही उपयोगी ठरतो.
आंबट, तुरट थोडासा कडसर चवीचा आवळा आणि आवळ्याचे पदार्थ आपल्याला आपले फिटनेस गोल प्राप्त करुन देऊ शकतात
आवळा केवळ वजन कमी करतो असं नाही तर अनेक आजारांपासून आरोग्याचं रक्षणही करतो.
आवळ्याचा चहा नियमित पिल्याने मन शांत राहातं. शरीरात दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकून राहातो.
आवळ्यामधे अँण्टिऑक्सिडण्टस, पॉलिफेनॉल्स, क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. या गुणधर्मांमुळे आवळा शरीरातील अपायकारक विषारी घटक बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतो.
आवळ्याच्या चहाने चयापचय क्रिया सुधारुन वजन लक्षणियरित्या कमी होतं. तसेच रक्त दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते
आवळा केसांसाठी फायदेशीर आहे याला शास्त्रीय आधार आहे.
वजन कमी करण्यासाठी हर्बल टी पिण्याची सवय अनेकांना असते. पण हर्बल टीच्या ऐवजी आवळ्याचा चहा रोज नियमित पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद