त्वचेचा पोत सुधारत चिरतरुण दिसण्यासाठी हे 5 ज्यूस प्या
Vikas Chavhan
5 ज्यूस
त्वचेचा पोत सुधारत दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी आहारात हे 5 ज्यूस समाविष्ठ करा.
Credit: social-media
भोपळा ज्यूस
भोपळ्यात पाणी, व्हिटॅमिन सी, के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. भोपळा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.
Credit: social-media
टरबूज ज्यूस
टरबूजमध्ये सर्वाधिक पाणी असते आणि पाणी त्वचेसाठी आरोग्यदायी असते. त्वचा चमकदार, गुळगुळीत आणि निरोगी राखण्यासाठी टरबूज ज्यूस प्या.
Credit: social-media
टोमॅटो ज्यूस
टोमॅटोत कॅरोटीनोइड्स असतात, जे त्वचेच्या अकाली सुरकुत्याची समस्या दूर करते.
Credit: social-medial
काकडीचा ज्यूस
काकडीच्या ज्यूसमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतं. हे घटक त्वचेला निरोगी ठेवत डाग आणि लाल रॅशेस दूर करतं.
Credit: social-media
डाळिंब ज्यूस
डाळिंब ज्यूसमध्ये नैसर्गिकरित्या अँटीमायक्रोबियल असतात, जे त्वचेचे जीवाणू आणि बुरशीपासून संरक्षण करतात. यामुळे मुरुमांच्या समस्या दूर होते.
Credit: social-media
टीप
(टीप - या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Credit: social-media
You may also like
weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी या ...
डेंग्यूमुळे कमी झालेला प्लेटलेट काउंट वा...
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी या रंगाचा भात खा