Dec 14, 2022
BY: Sunil Desaleगरोदरपणात कच्चे अंडे खाल्ल्यामुळे साल्मोनेला बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा धोका अधिक वाढतो.
Credit: pexels
गरोदरपणात दररोज 200 मिलीग्रॅमहून कमी कॅफीन सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
Credit: pexels
कच्च्या स्प्राऊट्समध्ये साल्मोनेला असल्याने ते खाल्ल्यास प्रसूतीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
Credit: pexels
व्हायरल, बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
Credit: pexels
मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी हे अत्यंत हानिकारक ठरू शकते.
Credit: pexels
न धुतलेल्या भाज्या खाल्ल्याने मुलांमध्ये अंधत्व किंवा बौद्धिक अपंगत्व येण्याची शक्यता अधिक असते.
Credit: pexels
संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी केवळ पाश्चराइज्ड डेअरी प्रोडक्ट्स खा.
Credit: pexels
जंक फूडमध्ये सामान्यत: पोषक तत्वांची कमी असते तसेच कॅलरी, साखर, चरबी अधिक असते.
Credit: pexels
गरोदरपणात मद्यपान केल्याने गर्भपात होण्याचा धोका अधिक वाढतो.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद