मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी विविध औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत. पण, जर तुम्हाला घरगुती पद्धतीने यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर या आयुर्वेदिक टिप्स वापरा.
pexels
लक्षणे
मळमळ आणि उलट्या ही मायग्रेनची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
पाणी गरम करून त्यात जिरे व वेलची टाकून उकळून प्यावे. हा चहा रात्रीच्या जेवणानंतर 1 तासाने प्यावा.
istock
भिजवलेले मनुके
आयुर्वेदानुसार 12 आठवडे भिजवलेले मनुका खाल्ल्याने मायग्रेनपासून सुटका होऊ शकते.
istock
लव्हेंडर तेल
तेलामध्ये अँटी-एंग्झायटी आणि अँटी-डिप्रेसेंट गुणधर्म असतात जे डोकं शांत ठेवण्यासाठी मदत करतं.
istock
दालचिनी
दालचिनी पावडरमध्ये थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावल्याने लवकर आराम मिळेल.
istock
You may also like
किचनमध्ये आजच आणा ब्राऊन शुगर, होतील अने...
वापरा या डाएट टिप्स आणि 7 दिवसात व्हा स्...
पेपरमिंट तेल
पेपरमिंट ऑइल थेट कपाळावर आणि डोक्याच्या मागच्या भागावर लावा, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होईल.
istock
लवंग
लवंगातील थंड आणि वेदना कमी करणारे गुणधर्म मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम देतात. 5 ते 6 लवंगांची पावडर बनवून सुती कपड्यात बांधून नाकाजवळ घेऊन त्याचा वास घ्यावा.
istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: किचनमध्ये आजच आणा ब्राऊन शुगर, होतील अनेक फायदे